दक्षिण रेल्वे अंर्तगत अप्रेंटिस पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 3378 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे
नोकरी खाते - दक्षिण रेल्वे
नोकरी ठिकाण - तामिळनाडू
एकूण रिक्त पदे - 3378
भरतीचा प्रकार - प्रशिक्षणार्थी
अर्जाची फी - खुला / ओबीसी - 100/- ,SC/ST/PWD/महिला - फी नाही
अर्जची शेवटची तारीख - 30 जून 2021
पदाचे नाव & तपशील - अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
|
पद क्र. |
पदाचे नाव |
पद संख्या |
|
1 |
कॅरिज वर्क्स,
पेरंबूर (चेन्नई) |
996 |
|
2 |
सेंट्रल
वर्कशॉप, गोल्डन रॉक (त्रिची) |
756 |
|
3 |
सिग्नल & टेली कम्युनिकेशनवर्कशॉप / पोदनूर
(कोयंबटूर) |
1686 |
|
|
एकूण |
3378 |
शैक्षणिक पात्रता व अनुभव - 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये ITI (MLT करिता 12वी (PCB)
वयाची अट - 30 जून 2021 रोजी
फ्रेशर - 15 ते 22 वर्षे
Ex-ITI/MLT - 15 ते 24 वर्षे
SC/ST - 05 वर्षे सवलत ,OBC - 03 वर्षे सवलत
भरतीची जाहिरात - इथे पहा
ऑनलाईन अर्ज - इथे पहा
ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट indianrailways.gov.in आहे
उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.
इतर महत्वाच्या भरती
