महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंर्तगत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 17 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे
जाहिरात क्र. - 04/2021 & 05/2021
नोकरी खाते - महाराष्ट्र लोकसेवा आयोग
नोकरी ठिकाण - मुंबई
एकूण रिक्त पदे - 17
अर्जाची फी - खुला - 719/- , SC/ST - 449/-
अर्जची शेवटची तारीख - 26 जुलै 2021
पदाचे नाव & तपशील -
|
पद क्र. |
पदाचे नाव |
पद संख्या |
|
1 |
सहायक आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका, महापालिका वरिष्ठ सेवा, गट-अ |
16 |
|
2 |
अधिष्ठाता
(महापालिका वैद्यक संस्था), गट-अ |
01 |
|
|
एकूण |
17 |
शैक्षणिक पात्रता व अनुभव -
पद क्र.1 - कला, विज्ञान, कायदा, वाणिज्य, औषध किंवा अभियांत्रिकी पदवी + 05 वर्षे अनुभव
पद क्र.2 - MBBS + वैदिक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी + 10 वर्षे अनुभव
वयाची अट - 01 ऑक्टोबर 2021 रोजी,
पद क्र.1 - 18 ते 40 वर्षे
पद क्र.2 - 18 ते 50 वर्षे
SC/ST - 05 वर्षे सवलत
भरतीची जाहिरात -
पद क्र.1 - इथे पहा
पद क्र.2 - इथे पहा
ऑनलाईन अर्ज - इथे पहा
ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट mpsc.gov.in आहे
उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.
इतर महत्वाच्या भरती
- राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स & माहिती तंत्रज्ञान संस्थेत अंर्तगत विविध पदांची भरती
- भारतीय सैन्य स्पेशल एंट्री स्कीम NCC ऑक्टोबर भरती
