गार्डन रीच बिल्डर आणि इंजिनिअर लि. अंर्तगत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 262 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.
जाहिरात क्र. - APP:01/21
नोकरी खाते - गार्डन रीच बिल्डर आणि इंजिनिअर लि.
नोकरी ठिकाण - कोलकाता आणि रांची
एकूण रिक्त पदे - 262
अर्जाची फी - फी नाही
अर्जची शेवटची तारीख - 01 ऑक्टोबर 2021
पदाचे नाव & तपशील -
|
पद क्र. |
पदाचे नाव |
पद संख्या |
|
1 |
ट्रेड अप्रेंटिस (Ex-ITI) |
170 |
|
2 |
ट्रेड
अप्रेंटिस (फ्रेशर) |
40 |
|
3 |
पदवीधर
अप्रेंटिस |
16 |
|
4 |
टेक्निशिअन अप्रेंटिस |
30 |
|
5 |
HR
ट्रेनी |
06 |
|
|
एकूण |
262 |
शैक्षणिक पात्रता व अनुभव -
पद क्र.1 - ऑल इंडिया ट्रेड टेस्ट (AITT)
पद क्र.2 - 10 वी उत्तीर्ण
पद क्र.3 - संबंधित विषयात BE/B.Tech
पद क्र.4 - संबंधित विषयात इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा.
पद क्र.5 - 60% गुणांसह MBA /PG पदवी / PG डिप्लोमा किंवा समतुल्य (SC/ ST/OBC/PH:55% गुण)
वयाची अट - 01 सप्टेंबर 2021 रोजी
पद क्र.1 - 14 ते 25 वर्षे.
पद क्र.2 - 14 ते 20 वर्षे.
पद क्र.3 - 14 ते 26 वर्षे.
पद क्र.4 - 14 ते 26 वर्षे.
पद क्र.5 - 26 वर्षांपर्यंत.
SC/ST - 05 वर्षे सवलत ,OBC - 03 वर्षे सवलत
भरतीची जाहिरात -
पद क्र.1 ते 4 - इथे पहा
पद क्र.5 - इथे पहा
ऑनलाईन अर्ज - इथे पहा
ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट grse.in आहे
उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.
इतर महत्वाच्या भरती
