भारत पेट्रोलियम अंर्तगत पदवीधर/टेक्निशियन अप्रेंटिस पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 87 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे
नोकरी खाते - भारत पेट्रोलियम
नोकरी ठिकाण - मुंबई
एकूण रिक्त पदे - 87
भरतीचा प्रकार - प्रशिक्षणार्थी
अर्जाची फी - फी नाही
अर्जची शेवटची तारीख - 21 सप्टेंबर 2021
पदाचे नाव & तपशील -
|
पद क्र. |
पदाचे नाव |
विषय/शाखा |
पद संख्या |
|
1 |
पदवीधर अप्रेंटिस |
केमिकल/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/IT/कॉम्प्युटर सायन्स/इंस्ट्रूमेंटेशन/मेकॅनिकल |
42 |
|
2 |
टेक्निशियन
(डिप्लोमा) अप्रेंटिस |
केमिकल/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इंस्ट्रूमेंटेशन/मेकॅनिकल |
45 |
|
एकूण |
87 |
||
शैक्षणिक पात्रता व अनुभव -
पद क्र.1 - 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.(SC/ST/PWD-50% गुण)
पद क्र.2 - 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा. (SC/ST/PWD-50% गुण)
(2019, 2020, 2021 दरम्यान उत्तीर्ण झालेले)
वयाची अट - 01 सप्टेंबर 2021 रोजी 18 ते 27 वर्षे
SC/ST - 05 वर्षे सवलत ,OBC - 03 वर्षे सवलत
भरतीची जाहिरात - इथे पहा
ऑनलाईन अर्ज - इथे पहा
ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट bharatpetroleum.com आहे
उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.
इतर महत्वाच्या भरती
