पुणे महानगरपालिकेत विविध पदांची भरती

  

पुणे महानगरपालिकेत विविध पदांची भरती

पुणे महानगरपालिका अंर्तगत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 193 आहे व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते - पुणे महानगरपालिका

नोकरी ठिकाण - पुणे

एकूण रिक्त पदे - 193

भरतीचा प्रकार - कंत्राटी

अर्जाची फी - फी नाही

अर्जची शेवटची तारीख - 21 सप्टेंबर 2021 

पदाचे नाव & तपशील -

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

समुपदेशक

19

2

समुहसंघटिका

90

3

कार्यालयीन सहाय्यक

23

4

व्यवसाय गट मुख्य मार्गदर्शक

01

5

रिसोर्स पर्सन

04

6

विरंगुळा केंद्र समन्वयक

10

7

सेवा केंद्र मुख्य समन्वयक

06

8

सेवा केंद्र समन्वयक

14

9

संगणक रिसोर्स पर्सन

02

10

स्वच्छता स्वयंसेवक

24

 

एकूण

193

शैक्षणिक पात्रता व अनुभव - 

पद क्र.1 - MSW/MA (मानसशास्त्र) + 01 वर्ष अनुभव

पद क्र.2 - पदवीधर/ MSW/MA (मानसशास्त्र/समाजशास्त्र) + 01 वर्ष अनुभव

पद क्र.3 - 12वी उत्तीर्ण + मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. + MS-CIT + 02 वर्षे अनुभव

पद क्र.4 - M.Com/MSW/DBM + 05 वर्षे अनुभव

पद क्र.5 - M.Com/MSW/DBM + 02 वर्षे अनुभव

पद क्र.6 - 12वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव

पद क्र.7 - 10वी उत्तीर्ण + ITI (वायरमन/प्लंबर/गवंडी/सुतार) + 03 वर्षे अनुभव

पद क्र.8 - 07वी उत्तीर्ण + ITI (वायरमन/प्लंबर/गवंडी/सुतार) + 02 वर्षे अनुभव

पद क्र.9 - 12वी उत्तीर्ण + संगणक हार्डवेअर/सॉफ्टवेअर विषयक कोर्स + 02 वर्षे अनुभव

पद क्र.10 - 04थी उत्तीर्ण + 01 वर्ष अनुभव

वयाची अट - 18 ते 38 वर्षे

SC/ST - 05 वर्षे सवलत 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 & 21 सप्टेंबर 2021 (वेळ: सकाळी 11:00 ते 05:00 संध्याकाळी)

अर्ज सादर करण्याचा पत्ता - एस. एस. जोशी हॉल, दारुवाला पुल,  582 रास्ता पेठ, टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी पुणे -11

भरतीची जाहिरात व अर्ज - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट pmc.gov.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती



Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने