महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अप्रेंटिस पदांची भरती

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अप्रेंटिस पदांची भरती

  महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अप्रेंटिस पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 41 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते - महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण

नोकरी ठिकाण - पुणे

एकूण रिक्त पदे - 41

भरतीचा प्रकार - प्रशिक्षणार्थी 

अर्जाची फी - फी नाही

अर्जची शेवटची तारीख - 30 सप्टेंबर 2021

पदाचे नाव & तपशील - 

पदाचे नाव

रजिस्ट्रेशन क्रमांक

विभाग

रिक्त पदे

वीजतंत्री (इलेकट्रीशियन) अप्रेंटिस

E01212700050

मंचर

21

E10202700060

सिंहगड रोड

15

E10202700178

जेजुरी

05

शैक्षणिक पात्रता व अनुभव - 10 वी उत्तीर्ण + ITI (विजतंत्री)

वयाची अट - 18 ते 30 वर्षे  [SC/ST - 05 वर्षे सवलत ]

भरतीची जाहिरात - इथे पहा

ऑनलाईन अर्ज - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट mahatransco.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती



Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने