UPSC अंतर्गत इंजिनिअरिंग सेवा पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 247 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे
जाहिरात क्र. - 01/2022‐ENGG.
नोकरी खाते - केंद्रीय लोकसेवा आयोग
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
एकूण रिक्त पदे - 247
अर्जाची फी - खुला / ओबीसी - 200/- ,SC/ST/PWD/महिला - फी नाही
अर्जची शेवटची तारीख - 12 ऑक्टोबर 2021 (06:00 PM)
पदाचे नाव & तपशील -
|
पद क्र. |
पदाचे नाव |
|
1 |
सिव्हिल इंजिनिअरिंग (श्रेणी I) |
|
2 |
मेकॅनिकल
इंजिनिअरिंग (श्रेणी II) |
|
3 |
इलेक्ट्रिकल
इंजिनिअरिंग (श्रेणी III) |
|
4 |
इलेक्ट्रॉनिक्स &
कम्युनिकेशन इंजिनिअरिंग (श्रेणी IV) |
शैक्षणिक पात्रता व अनुभव - संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.
वयाची अट - 01 जानेवारी 2022 रोजी 21 ते 30 वर्षे
SC/ST - 05 वर्षे सवलत ,OBC - 03 वर्षे सवलत
पूर्व परीक्षा - 20 फेब्रुवारी 2022
भरतीची जाहिरात - इथे पहा
ऑनलाईन अर्ज - इथे पहा
ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट upsc.gov.in आहे
उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.
इतर महत्वाच्या भरती
