तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध पदांची भरती

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध पदांची भरती

   तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 313 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. - 02/2021 (R&P)

नोकरी खाते - तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ

नोकरी ठिकाण - देहरादून

एकूण रिक्त पदे - 313

अर्जाची फी - खुला / ओबीसी - 300/- ,SC/ST/PWD/महिला - फी नाही

अर्जची शेवटची तारीख - 12 ऑक्टोबर 2021 (06:00 PM)

पदाचे नाव & तपशील 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

AEE

219

2

केमिस्ट

15

3

जियोलॉजिस्ट

19

4

जियोफिजिसिस्ट

36

5

मटेरियल मॅनेजमेंट ऑफिसर

12

6

प्रोग्रामिंग ऑफिसर

05

7

ट्रांसपोर्ट ऑफिसर

07

 

एकूण

313

शैक्षणिक पात्रता व अनुभव - 

पद क्र.1 - 60% गुणांसह मेकॅनिकल/पेट्रोलियम/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकॉम/E&C/इंस्ट्रुमेंटेशन/ केमिकल/अप्लाइड पेट्रोलियम/ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग पदवी किंवा 60% गुणांसह  जियोफिजिक्स/जियोलॉजी/केमिस्ट्री/गणित/पेट्रोलियम टेक्नोलॉजी पदव्युत्तर पदवी.

पद क्र.2 - 60% गुणांसह M.Sc (केमिस्ट्री)

पद क्र.3 - 60% गुणांसह जियोलॉजिस्ट पदव्युत्तर पदवी किंवा MSc/M.Tech (जियोलॉजी)

पद क्र.4 - 60% गुणांसह जियोफिजिक्स/फिजिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स पदव्युत्तर पदवी. /M.Tech (जियोफिजिकल टेक्नोलॉजी)

पद क्र.5 - 60% गुणांसह कोणतीही इंजिनिअरिंग पदवी.

पद क्र.6 - 60% गुणांसह कॉम्पुटर/IT इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA किंवा कॉम्प्युटर सायन्स पदव्युत्तर पदवी.

पद क्र.7 - 60% गुणांसह मेकॅनिकल/ऑटो इंजिनिअरिंग पदवी.

वयाची अट - 31 जुलै 2020 रोजी, 

Except for AEE (Drilling/Cementing)- 30 वर्षांपर्यंत 

For AEE (Drilling/Cementing)- 28 वर्षांपर्यंत

SC/ST - 05 वर्षे सवलत ,OBC - 03 वर्षे सवलत

भरतीची जाहिरात - इथे पहा

ऑनलाईन अर्ज - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट ongcindia.com आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती



Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने