भारतीय नौदल कॅडेट एंट्री स्कीम

भारतीय नौदल कॅडेट एंट्री स्कीम


एकुण पदसंख्या -
35 

पदाचे नाव & तपशील - 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जानेवारी 2022)

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

एज्युकेशन ब्रांच

05

2

एक्झिक्युटिव आणि  टेक्निकल ब्रांच

30

 

एकूण

35

शैक्षणिक पात्रता व अनुभव - 12वी उत्तीर्ण (PCM: 70% गुण, SSC/HSC इंग्रजी: 50% गुण) + JEE (Main)-2021

अर्जची शेवटची तारीख - 10 ऑक्टोबर 2021

वयाची अट - जन्म 02 जुलै 2002 ते 01 जुलै 2005 दरम्यान.

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत.

अर्जाची फी - फी नाही

भरतीची जाहिरात - इथे पहा

ऑनलाईन अर्ज - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट.indiannavy.nic.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती


Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने