स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 3261 पदांसाठी मेगा भरती

 

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 3261 पदांसाठी मेगा भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांसाठी मेगा भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 3261 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

जाहिरात क्र. - Phase-IX/2021/Selection Posts

नोकरी खाते - स्टाफ सिलेक्शन कमिशन

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे - 3261

भरतीचा प्रकार -  कायमस्वरूपी

अर्जाची फी - खुला / ओबीसी - 100/- ,SC/ST/PWD/महिला - फी नाही

अर्जची शेवटची तारीख - 25 ऑक्टोबर 2021 

पदाचे नाव & तपशील - 

पदाचे नाव

पदाचे नाव

ज्युनियर सीड एनालिस्ट

जुनिअर जिओग्राफिकल असिस्टंट

गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर

रिसर्च असिस्टंट

चार्जमन

पर्सनल असिस्टंट

सायंटिफिक असिस्टंट

इलेक्ट्रिक वेल्डर

अकॉउंटंट

डेप्युटी रेंजर

मुख्य लिपिक

फिल्डमन

पुनर्वसन समुपदेशक

टेक्सटाईल डिझायनर

स्टाफ कार ड्राइव्हर

रिसर्च असोसिएट

टेक्निकल सुपरिंटेंडेंट

असिस्टंट वेल्फेअर ऍडमिनिस्ट्रेटर

संवर्धन सहाय्यक

टेक्निकल ऑफिसर

जुनिअर कॉम्प्युटर

डायटिशियन

सब एडिटर (हिंदी)

ड्राफ्ट्समन

सब एडिटर (इंग्रजी)

सिनियर ड्राफ्ट्समन

मल्टी टास्किंग स्टाफ

फार्मासिस्ट

सिनियर सायंटिफिक असिस्टंट

फार्मासिस्ट कम क्लर्क

लॅब असिस्टंट

मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट

फील्ड अटेंडंट (MTS)

नर्सिंग ऑफिसर

ऑफिस अटेंडंट (MTS)

क्लिनर

कँटीन अटेंडंट

केमिकल असिस्टंट

फोटोग्राफर (ग्रेड II)

आर्टिस्ट

लायब्ररी आणि इन्फॉरमेशन असिस्टंट

लायब्रेरियन

लीगल असिस्टंट

डेटा प्रोसेसिंग असिस्टंट

जुनिअर सायंटिफिक असिस्टंट

आर्टिस्ट रिटचर

फर्टिलायझर इन्स्पेक्टर

ड्रिलर कम मेकॅनिक


शैक्षणिक पात्रता व अनुभव - 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर किंवा समतुल्य.

वयाची अट - पदानुसार 18 ते 25/ 27/ 30 व 32 वर्षे

SC/ST - 05 वर्षे सवलत ,OBC - 03 वर्षे सवलत

परीक्षा (CBT) - जानेवारी/फेब्रुवारी 2022 

भरतीची जाहिरात - इथे पहा

ऑनलाईन अर्ज - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट ssc.nic.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने