भारतीय नौदलात 2800 पदांसाठी मेगा भरती

भारतीय नौदलात 2800 पदांसाठी मेगा भरती

 भारतीय नौदलात विविध पदांसाठी मेगा भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 2800 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

नोकरी खाते - भारतीय नौदल

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे - 2800

अर्जाची फी - फी नाही

अर्जची शेवटची तारीख - 25 ऑक्टोबर 2021

पदाचे नाव & तपशील - 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

सेलर (AA)

500

2

सेलर (SSR)

2000

 

एकुण

2500

शैक्षणिक पात्रता व अनुभव - 

पद क्र.1 - 60% गुणांसह 12 वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.

पद क्र.2 - 12वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.

वयाची अट -  जन्म 01 फेब्रुवारी 2002 ते 31 जानेवारी 2005 दरम्यान.

शारीरिक पात्रता -

उंची

शारीरिक योग्यता चाचणी

157 से.मी.

1.6 किमी धावणे 07 मिनिटांत पूर्ण. 20 स्क्वॅट अप्स (उठक बैठक) आणि 10 पुश-अप.

अभ्यासक्रम -  इथे पहा

भरतीची जाहिरात - इथे पहा

ऑनलाईन अर्ज - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट indiannavy.nic.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती


Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने