पुणे येथे महावितरण मध्ये अप्रेंटिस पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 47 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे
नोकरी खाते - महावितरण
नोकरी ठिकाण - मंचर (पुणे)
एकूण रिक्त पदे - 47
भरतीचा प्रकार - प्रशिक्षणार्थी
अर्जाची फी - फी नाही
अर्जची शेवटची तारीख - 25 ऑक्टोबर 2021
पदाचे नाव & तपशील - विजतंत्री/तारतंत्री
शैक्षणिक पात्रता व अनुभव - 10वी उत्तीर्ण + ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन)
वयाची अट - 30 वर्षांपर्यंत (SC/ST - 05 वर्षे सवलत)
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख - 25 ऑक्टोबर 2021 (05:30 PM)
अर्ज सादर करण्याचा पत्ता - कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय मानव संसाधन विभाग, मंचर
भरतीची जाहिरात - इथे पहा
ऑनलाईन अर्ज - इथे पहा
ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट mahadiscom.in आहे
उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.
इतर महत्वाच्या भरती